मोरबी जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोरबी जिल्हा
મોરબી જિલ્લો
गुजरात राज्याचा जिल्हा
Gujarat Morbi district locator map.png
गुजरातच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय मोरबी
तालुके
क्षेत्रफळ ४,८७२ चौरस किमी (१,८८१ चौ. मैल)
लोकसंख्या ५,००,००० (अंदाज)
लोकसंख्या घनता २०७ प्रति चौरस किमी (५४० /चौ. मैल)
साक्षरता दर ८४.५९%
लिंग गुणोत्तर ९२४ /
प्रमुख शहरे मोरबी, वांकानेर
संकेतस्थळ

मोरबी जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. मोरबी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

मोरबी जिल्हा गुजरातच्या सौराष्ट्र भागातील उत्तरेस असलेला एक जिल्हा आहे. ३३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १५ ऑगस्ट, २०१३ रोजी जामनगर, सुरेन्द्रनगरराजकोट ह्या तीन जिल्ह्यांमधील काही भाग वेगळे काढून निर्माण करण्यात आला.