रायनएर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रायनएर
चित्र:Ryanair.svg
आय.ए.टी.ए.
FR
आय.सी.ए.ओ.
RYR
कॉलसाईन
रायनएर
स्थापना २८ नोव्हेंबर, १९८४
हब लंडन स्टॅनस्टेड, डब्लिन
मुख्य शहरे लंडन, डब्लिन, फ्रांकफुर्ट, मँचेस्टर, मार्से
विमान संख्या २७१, ४६७ (उपकंपन्यांकडील विमाने धरुन)
मुख्यालय स्वोर्ड्स, आयर्लंड
प्रमुख व्यक्ती मायकेल ओ'लिअरी
संकेतस्थळ www.rynair.com

रायनएर ही आयर्लंडची एक विमानवाहतूक कंपनी आहे. १९८४मध्ये सुरू झालेल्या या कंपनीची लंडन स्टॅनस्टेड आणि डब्लिन विमानतळांवर मुख्य ठाणी आहेत. रायनएरचे मुख्यालय स्वोर्ड्स, आयर्लंड येथे आहे.

ही कंपनी किफायती दरात प्रवाशांची वाहतूक करते परंतु प्रत्येक सुविधेसाठी वेगळा आकार असतो.[१][२][३] It has also been noted for its intentional provocation of controversy as a means to generate free publicity[४][५][६] and poor customer service.[७][८] रायनएरकडे ३००पेक्षा जास्त बोईंग ७३७-८०० प्रकारची विमाने आहेत.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Charges1 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Charges2 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  3. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Charges4 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  4. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Stunt1 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  5. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Stunt2 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  6. ^ Davies, Rob (24 September 2017). "Michael O'Leary: a gift for controversy and an eye on the bottom line". The Observer. 19 September 2019 रोजी पाहिले.
  7. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Which1 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  8. ^ Topham, Gwyn (5 January 2019). "Ryanair ranked 'worst airline' for sixth year in a row". The Guardian.