भारतातील नद्यांची यादी
ही भारतातील नद्यांची यादी आहे.
| अरबी समुद्रात जाणाऱ्या | बंगालच्या उपसागरात जाणाऱ्या |
|---|---|
| नर्मदा | ब्रह्मपुत्रा |
| तापी | यमुना |
| सिंधू | गंगा |
| साबरमती | मेघना |
| माही | महानदी |
| पूर्णा | गोदावरी |
| कृष्णा | |
| कावेरी | |
| पेन्ना नदी |
अरबी समुद्रात जाणाऱ्या नद्या
[संपादन]सिंधु नदी
[संपादन]

सिंधु नदी चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशात कैलास पर्वतरांगातील मानस सरोवराजवळ हिमनदीतून उगम पावते. तिथून, ही नदी भारतातील लडाख, पाकिस्तानातील गिलगिट-बाल्टिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामधून वाहते आणि नंतर पाकिस्तानातील पंजाब आणि सिंधमधून अरबी समुद्रात वाहते.
- सिंधु नदी
नर्मदा नदी
[संपादन]

नर्मदा नदी ही मध्य प्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यातील मैकाला पर्वतरांगातील अमरकंटक येथून उगम पावते. ती पश्चिमेकडे वाहते, गुजरात आणि नंतर अरबी समुद्रात प्रवेश करते; ज्यामुळे ती भारतातील सर्वात मोठ्या पश्चिम-वाहिनी नद्यांपैकी एक आहे.
- नर्मदा नदी (22°40′18″N 81°45′52″E / 22.671793°N 81.764562°E)
- सिल्गी नदी (22°59′02″N 80°35′05″E / 22.983764°N 80.584682°E)
- परियट नदी (23°04′49″N 79°57′35″E / 23.080408°N 79.959672°E)
- शेर नदी (23°00′54″N 79°05′29″E / 23.014915°N 79.091351°E)
- शक्कर नदी (23°02′10″N 78°40′55″E / 23.036079°N 78.681818°E)
- दुधी नदी (22°59′11″N 78°26′45″E / 22.986301°N 78.445734°E)
- बर्ना नदी (22°53′56″N 78°12′14″E / 22.898975°N 78.203802°E)
- तवा नदी (22°47′36″N 77°46′54″E / 22.793207°N 77.781580°E)
- कोलार नदी (22°36′20″N 77°16′29″E / 22.605645°N 77.274656°E)
- गंजल नदी (22°33′50″N 77°12′39″E / 22.563922°N 77.210963°E)
- जामनेर नदी (22°29′49″N 77°00′01″E / 22.496824°N 77.000275°E)
- दातूनी नदी (22°25′45″N 76°47′21″E / 22.429253°N 76.789193°E)
- कावेरी नदी (22°13′54″N 76°10′15″E / 22.231753°N 76.170754°E)
- चोरल नदी (22°14′01″N 76°04′07″E / 22.233598°N 76.068636°E)
- बेडा नदी (22°09′30″N 75°40′33″E / 22.158235°N 75.675942°E)
- हथनी नदी (22°02′17″N 74°26′53″E / 22.037999°N 74.448086°E)
- हिरन नदी (21°58′49″N 73°27′46″E / 21.980215°N 73.462850°E)
- कर्जान नदी (21°55′43″N 73°26′29″E / 21.928692°N 73.441380°E)
- अरबी समुद्र (21°38′14″N 72°37′50″E / 21.637255°N 72.630614°E)
तापी नदी
[संपादन]
तापी नदी ही मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील मुलताई राखीव जंगलाजवळ उगम पावते, नंतर महाराष्ट्र, गुजरातमधून वाहते आणि अरबीना समुद्रात मिळते.
बंगालच्या उपसागरात जाणाऱ्या नद्या
[संपादन]गंगा नदी
[संपादन]गंगा नदी पाच मुख्य भारतीय राज्यांमधून वाहते: उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल. ती उत्तराखंडमधील हिमालयात उगम पावते आणि पूर्वेकडे वाहते आणि शेवटी बांगलादेश मध्ये बंगालच्या उपसागरात मिळते.
- गंगा नदी
- ब्रह्मपुत्रा नदी
- हूगळी नदी (उपनदी)
- मेघना नदी
- पुनर्भबा नदी
- अत्रेयी नदी
- महानंदा नदी
- कोसी नदी
- बागमती नदी
- बूर्ही गंडक नदी
- गंडकी नदी (नेपाळमध्ये नारायणी म्हणून ओळखली जाते)
- सोन नदी
- Ghaghara River (sometimes spelled Gogra), called Karnali River in Nepal
- West Rapti River
- Sarda River (also known as Chauka), called Mahakali in Nepal, also known as the Kali River along the India–Nepal border
- Ladhiya River
- Sarayu River, or Sarju River
- Gori Ganga River (or Goriganga)
- Darma River (also Dhauliganga, Darmaganga)
- Gomati River (also spelled Gomti)
- यमुना नदी
- बाण गंगा नदी
- केन नदी
- बेतवा नदी
- सिंध नदी
- हिंदोन नदी, Ghaziabad in western Uttar Pradesh
- Karban River, Agra region Uttar Pradesh
- चंबळ नदी
- Gambhir River
- रामगंगा नदी
- अलकनंदा नदी
- भागीरथी नदी
गोदावरी नदी
[संपादन]गोदावरी नदी ही महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यांमधुन वाहते आणि बंगालच्या उपसागराला मिळते.
डावीकडील उपनद्या:
उजवीकडील उपनद्या:
इतर उपनद्या:
कृष्णा नदी
[संपादन]कृष्णा नदी महाराष्ट्रातील महाबळेश्वरजवळील पश्चिम घाटात उगम पावते. ती महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून वाहते आणि हमसलादेवी जवळ बंगालच्या उपसागराला मिळते.
- उजव्या बाजूच्या उपनद्या
- कृष्णा नदी
- कोयना नदी
- वेन्ना नदी
- वारणा नदी
- पंचगंगा नदी
- मलप्रभा नदी
- वेदगांदा नदी
- तिल्लरी नदी
- तुंगभद्रा नदी
- तुंगा नदी
- भद्रा नदी
- वेदवती नदी
- सुवर्णमुखी नदी
- वेदा नदी
- अवथी नदी
- डाव्या बाजूच्या उपनद्या