महानदी
Jump to navigation
Jump to search
मही नदी याच्याशी गल्लत करू नका.
महानदी | |
---|---|
उगम | सिहाव छत्तीसगड |
मुख | धमतरी, आरंग, सिरपुर, शिवरीनारायण, चन्द्रपुर, संबलपुर, कटक, चंपारण, संबलपुर |
पाणलोट क्षेत्रामधील देश | छत्तिसगढ, ओडिशा |
उपनद्या | सेवणाथ. ओंग.तेल |
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
महानदी भारताच्या ओडिशा राज्यातील मोठी नदी आहे.या नदीची लांबी ८५८ कि.मी. असून ही एक महत्त्वाची नदी आहे. या नदीचे पाणलोट क्षेत्र सुमारे १.३ लाख चौ.कि.मी. आहे.