Jump to content

बोटाद जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोटाद जिल्हा
બોટાદ જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
बोटाद जिल्हा चे स्थान
बोटाद जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय बोटाद
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण २,५६४ चौरस किमी (९९० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ६,५२,०००
-साक्षरता दर ६७.६३%
-लिंग गुणोत्तर ९०८ /
संकेतस्थळ


बोटाद जिल्हा हा गुजरातच्या ३३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. याचे मुख्य ठिकाण बोटाद येथे आहे. हा जिल्हा १५ ऑगस्ट २०१३ रोजी भावनगरअमदावाद जिल्ह्यांमधील काही भाग वेगळे काढून निर्माण करण्यात आला.

बाह्य दुवे

[संपादन]