अहमदाबाद जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अमदावाद जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
अहमदाबाद जिल्हा
અમદાવાદ_જિલ્લો
गुजरात राज्याचा जिल्हा
Gujarat district location map Ahmedabad.svg
गुजरातच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय अमदावाद
क्षेत्रफळ ८,०८६ चौरस किमी (३,१२२ चौ. मैल)
लोकसंख्या ५,८१६,५१९ (२००१)
लोकसंख्या घनता ७१९ प्रति चौरस किमी (१,८६० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या ८०%
साक्षरता दर ७९%
जिल्हाधिकारी विजय नेहरा
लोकसभा मतदारसंघ अहमदाबाद (लोकसभा मतदारसंघ), अहमदाबाद-पश्चिम (लोकसभा मतदारसंघ)
खासदार हरीन पाठक, किर्तीभाई सोळंकी
पर्जन्यमान १,०१७ मिलीमीटर (४०.० इंच)
संकेतस्थळ


अमदावाद(अहमदाबाद) जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. अहमदाबाद शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

अमदावाद जिल्हा मध्य गुजरातमधील एक जिल्हा आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]