बोटाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बोटाद हे गुजरातच्या बोटाद जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आणि मोठे शहर आहे. हे भावनगरपासून ९२ किमी तर अहमदाबादपासून १३३ किमी अंतरावर आहे.'[१]

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,३०,३०२ होती.[२] येथील साक्षरता प्रमाण ८३.२१% होते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ https://botad.gujarat.gov.in/about-botad
  2. ^ Nikunj, Rojesara. "Botad According To Census-2011". Census2011. 28 November 2012 रोजी पाहिले.