बेंबळा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेंबळा नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र

बेंबळा नदी ही महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील एक मोठी नदी आहे. या नदीवर असणारे बेंबळा धरण हे यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे.बेंबला नदीचा उगम वाशीम जिल्ह्यात कारंजा लाड या शहरातून होतो.कापशी ही बेंबला नदीची उपनदी आहे.

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या