बेंबळा धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेंबळा धरण हे यवतमाळ जिल्ह्यातल्या बेंबळा नदीवर असलेले एक मोठे धरण आहे. हे जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे. या धरणाला एकूण १६ दरवाजे आहेत.