Jump to content

ए.के. अँटनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ए.के. ॲंटनी या पानावरून पुनर्निर्देशित)
ए.के. अँटनी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
स्थानिक भाषेतील नावഎ. കെ. ആന്റണി संपादन
दिलेले नावA., K. संपादन
आडनावAntony संपादन
जन्म तारीख२८ डिसेंबर 1940 संपादन
जन्मस्थानचेर्थला संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषामलयाळम, इंग्लिश भाषा, तमिळ भाषा संपादन
लेखनाची भाषामलयाळम संपादन
व्यवसायराजकारणी, पत्रकार संपादन
शिक्षण घेतलेली संस्थामहाराजास महाविद्यालय संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस संपादन
धर्मनास्तिकता संपादन

ए.के. ॲंटनी हे ऑक्टोबर इ.स. २००६ पासून भारताचे संरक्षणमंत्री होते. ते काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत.ते इ.स. १९७७ ते इ.स. १९७८, १९९५ ते इ.स. १९९६ आणि इ.स. २००१ ते २००४ या काळात केरळ राज्याचे मुख्यमंत्री होते.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत