चो रामस्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीनिवास ऐयर रामस्वामी तथा चो रामस्वामी (५ ऑक्टोबर, १९३४ - ७ डिसेंबर, २०१६) हा तमिळ विनोदी चित्रपट अभिनेता, संपादक, लेखक आणि वकील होता.