Jump to content

इळैयराजा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इळैयराजा
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
स्थानिक भाषेतील नावஇளையராஜா संपादन
जन्म तारीख२ जून 1943, ३ जून 1943 संपादन
जन्मस्थानPannaipuram संपादन
भावंडेVaradharajan, गंगै अमरन संपादन
अपत्यकार्तिक राजा, युवन शंकर राजा, Bhavatharini संपादन
मातृभाषातमिळ भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषातेलुगू भाषा संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाTrinity Laban Conservatoire of Music and Dance संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1976 संपादन
धर्महिंदू धर्म संपादन
वाद्यvoice संपादन
DiscographyIlaiyaraaja discography संपादन
FilmographyIlaiyaraaja filmography as composer संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://ilaiyaraajalive.com/ संपादन

इळैयराजा (इंग्रजी: Ilaiyaraaja तमिळ : இளையராஜா,उच्चार-इळैयराजा ) (जन्म नाव : डॅनिअल राजैय्या. जन्म दिनांक : जून २ १९४३ तमिळनाडू) एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय संगीतकार, गीतकार व गायक आहेत.१९७० सालापासुन दक्षिण भारतीय संगीतात अत्यंत मोलाचे योगदान ,विशेषतः तमिळ चित्रपट संगीत. हे "ट्रिनीटी कॉलेज ऑफ म्यूझीक", लंडनचे सुवर्ण पदक विजेते आहेत तसेच गेल्या ३० वर्षांच्या काळात त्यांनी विविध भाषांतील ९०० (त्यातील ४५० हुन अधिक चित्रपट तमिळ भाषेतील आहेत.) हुन् अधिक चित्रपटातुन ४५०० हुन अधिक गाणी संगीतबद्ध केली आहेत प्रसिद्ध संगीतकार. फेब्रुवारी ११ १९९९ रोजी त्यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला.