Jump to content

शफकत राणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शफकत राणा (१० ऑगस्ट, १९४३:शिमला, ब्रिटिश भारत - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९६४ ते १९६९ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.

याचे दोन भाऊ अझमत राणा आणि शकूर राणा हे सुद्धा पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.