Jump to content

नितीन मुकेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Nitin Mukesh (es); نتن مکیش (ur); Nitin Mukesh (fr); Nitin Mukesh (sl); Nitin Mukesh (ast); Nitin Mukesh (ca); നിതിൻ മുകേഷ് (ml); Nitin Mukesh (nl); Нитин Мукеш (ru); नितीन मुकेश (mr); Nitin Mukesh (de); Nitin Mukesh (en); Nitin Mukesh (sq); Nitin Mukesh (ga); नितिन मुकेश (hi); নীতিন মুকেশ (bn) cantante indio (es); ভারতীয় গায়ক (bn); indiai énekes (hu); India laulja (et); abeslari indiarra (eu); cantante indiu (ast); cantant indi (ca); हिंदी चित्रपट गायक (mr); cantor indiano (pt); Indian singer (en-gb); خواننده هندی (fa); panyanyi (mad); cântăreț indian (ro); cantante indio (gl); këngëtar indian (sq); індійський співак (uk); Indiaas zanger (1950-) (nl); مغني هندي (ar); amhránaí Indiach (ga); cantante indiano (it); индийский певец (ru); Indian singer (en); Indian singer (en-ca); chanteur indien (fr); זמר הודי (he) Nitin Mukesh Mathur (en); नितीन मुकेश माथूर (mr)
नितीन मुकेश 
हिंदी चित्रपट गायक
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजून २७, इ.स. १९५०
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९७०
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • Scindia School
व्यवसाय
वडील
अपत्य
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

नितीन मुकेश माथूर हे एक हिंदी चित्रपट सृष्टीतील पार्श्वगायक आहेत.[] त्यांनी चित्रपट गितांव्यतिरिक्त भजने व इतर प्रकारचे गायन देखील केले आहे. पार्श्वगायक मुकेश हे त्यांचे वडील, तर अभिनेते नील नीतिन मुकेश हे त्यांचे पुत्र आहेत. वडील मुकेश यांना श्रद्धांजली म्हणून त्यांनी १९९३ मध्ये युनायटेड स्टेट्ससह आंतरराष्ट्रीय दौरे केले,[] आणि २००६ मध्ये त्यांच्या कल की यादें[] या कार्यक्रमासह जागतिक दौरा केला.[]

नितीन मुकेश यांनी १९८० आणि १९९० च्या दशकात खय्याम, आरडी बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, बप्पी लाहिरी, राजेश रोशन, नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद यांसारख्या प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले. त्यांनी विशेष करून मनोज कुमार, शशी कपूर, जितेंद्र, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि इतर कलाकारांना आवाज दिला आहे.

चित्रपटातील गाणी

[संपादन]
  • "हंसते हंसते कट जायें रस्ते" (खून भरी मांग)
  • "वो कहते हैं हम से" (दरिया दिल)
  • "माय नेम इज लखन" (राम लखन)
  • "दिल ने दिल से कहा" (आयना)
  • "इस जहाँ की नहीं" (राजा अंकल)
  • "चांदी की सायकल" (भाभी)
  • "पैसा बोलता है" (काला बाजार)
  • "कृष्णा कृष्णा" (किशन कन्हैया)
  • "तू मुझे सुना" (चांदनी)
  • "जैसी करनी वैसी भरनी" (जैसी करणी वैसी भरणी)
  • "सो गया ये जहाँ" (तेजाब)
  • "कसम क्या होती है" (कसम)
  • "तुने मोहे टाका" (सोने पे सुहागा)
  • "चल गोरी प्यार के गांव में" (मुलझीम)
  • "जिंदगी हर कदम" (मेरी जंग)
  • "जिंदगी की ना टूटे लडी" (क्रांती)
  • "आजा रे ओ मेरे दिलबर" (नूरी)
  • "वफा ना रास आयी" (बेवफा सनम)
  • "दमा दम मस्त कलंदर" (नाकाबंदी)
  • "मेरे ख्याल से तुम" (बलमा)
  • "जिंदगी का नाम दोस्ती" (खुद्गर्ज) (१९८६)
  • "हे रे दयामय अपनी" (घर घर की कहानी) (१९७०)
  • "बताओ तुम्हे प्यार कैसे" (संतोष (चित्रपट)) (१९८९)
  • "तेरी झील सी गहिरी आँखों"[] (धुएं की लकीर) (१९७४)

सहगायक

[संपादन]

नितीन मुकेश यांनी १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम आणि अलका याज्ञिक यांसारख्या प्रसिद्ध गायकांसोबत हिट युगल गाणी गायली आहेत . त्यातील काही गाणी अशी:

गाणे चित्रपट सहगायक
"अरे रे दया मैं" घर घर की कहानी (१९७०) मुकेश, आशा भोसले
"क्रांती - शीर्षक गीत" क्रांती (१९८१) मन्ना डे, महेंद्र कपूर, लता मंगेशकर, शैलेंद्र सिंग
"चना जोर गरम" क्रांती (१९८१) किशोर कुमार, मोहम्मद रफी, लता मंगेशकर
"जिंदगी की ना टुटे" क्रांती (१९८१) लता मंगेशकर
"सो गया ये जहाँ" तेजाब (१९८८) शब्बीर कुमार आणि अलका याज्ञिक
"माय नेम इज लेखन" राम लखन (१९८९) मोहम्मद अझीझ, अनुराधा पौडवाल
"तू मुझे सुना" चांदनी (१९८९) सुरेश वाडकर
"माता तेरे दर पे" हमसे ना टकराना (१९९०) शब्बीर कुमार, शैलेंदर सिंग आणि कविता कृष्णमूर्ती
"हम प्यार करते है" दिलवाले कभी ना हरे (१९९२) कुमार सानू, अलका याज्ञिक
"सो गया ये जहाँ" बायपास रोड (चित्रपट) (२०१९) जुबिन नौटियाल

वैयक्तिक जीवन

[संपादन]

नितीन मुकेशचे वडील मुकेश हे दिल्लीचे माथुर कायस्थ होते, तर त्यांची आई सरल त्रिवेदी गुजराती श्रीमाली ब्राह्मण आहे.[][][][]

त्यांचे लग्न निशी मुकेश यांच्या सोबत झाले आहे.[१०] त्यांचा मुलगा नील नितीन मुकेश हा अभिनेता आहे.[११]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Sabharwal, Manjari (1 July 2005). "Straight answers born on 1951". The Times of India. 12 June 2008 रोजी पाहिले.
  2. ^ "Songs From India's Silver Screen". The Washington Post. 3 August 1993. 20 October 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 June 2008 रोजी पाहिले.
  3. ^ "Nitin Mukesh mesmerises Houston audience". Press Trust of India. 24 July 2006. 12 June 2008 रोजी पाहिले.
  4. ^ "President, Bollywood mourn death of Hrishida". The Times of India. 27 August 2006. 23 July 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 June 2008 रोजी पाहिले.
  5. ^ "Best With Kishore Sahu as a Playback Artist". RedMux.com. 12 January 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 January 2018 रोजी पाहिले.
  6. ^ Khan, Abdul Jamil (2006). Urdu/Hindi: An Artificial Divide: African Heritage, Mesopotamian Roots, Indian Culture & Britiah Colonialism. Algora. ISBN 9780875864389.
  7. ^ "Exclusive : Neil Nitin Mukesh & Nitin Mukesh In Conversation With Karan Thapar". यूट्यूब. 23 October 2016. रोजी मूळ पानापासून संग्रहित2022-12-07. 2024-03-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  8. ^ "Nitin Mukesh looks back at his late father Mukesh's illustrious journey!". Filmfare (इंग्रजी भाषेत). 20 June 2018. 22 November 2020 रोजी पाहिले.
  9. ^ "Remembering Mukesh: The man with the golden voice". Mid Day (इंग्रजी भाषेत). 22 July 2016. 22 November 2020 रोजी पाहिले.
  10. ^ "Video | Neil Nitin Mukesh's Day Out With Family". NDTV. 2 June 2023 रोजी पाहिले.
  11. ^ "An oft-repeated con game". द हिंदू. 29 September 2007. 18 October 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 June 2008 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]