सोने पे सुहागा
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
| देश | भारत |
|---|---|
| भाषा | हिंदी |
| प्रदर्शित | १९८८ |
सोने पे सुहागा हा १९८८ साली पडद्यावर झळकलेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये धर्मेंद्र याने मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती.