लक्ष्मीकांत-प्यारेलाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लक्ष्मीकांत-प्यारेलाल (उर्फ़ एल. पी. किवा लक्ष्मी-प्यारे) एक सुप्रसिद्ध बॉलीवुड संगीतकार जोड़ी होती. या जोडीत लक्ष्मीकांत शांताराम कुदलकर (इ.स. १९३७-१९९८) व प्यारेलाल रामप्रसाद शर्मा (जन्म इ.स.१९४०) आहेत. त्यांनी इ.स.१९६३ ते १९९८ जवळ जवळ ५००हुन् अधिक चित्रपटामध्ये संगीत दिले. त्यांनी बरेयाच सुप्रसिद्ध चित्रपटमहर्षि बरोबर काम केले आहे जसे राज कपूर, देव आनंद, फिरोज खान, बी.आर. चोपडा, शक्ति सामंता, मनमोहन देसाई, यश चोपडा, सुभाष घईमनोज कुमार.