किशन कन्हैया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
किशन कन्हैया
दिग्दर्शन राकेश रोशन
निर्मिती राकेश रोशन
कथा रवी कपूर
प्रमुख कलाकार अनिल कपूर
माधुरी दीक्षित
शिल्पा शिरोडकर
अमरीश पुरी
संगीत राजेश रोशन
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ९ मार्च १९९०
अवधी १६० मिनिटे


किशन कन्हैया हा १९९० साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. दिलीप कुमारच्या राम और श्यामची पुनरावृत्ती असलेल्या किशन कन्हैयामध्ये अनिल कपूर दुहेरी भूमिकेत असून माधुरी दीक्षित, शिल्पा शिरोडकरअमरीश पुरी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

बाह्य दुवे[संपादन]