Jump to content

नील नितीन मुकेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नील नीतिन मुकेश या पानावरून पुनर्निर्देशित)
नील नितीन मुकेश
जन्म नील नितीन मुकेश
१५ जानेवारी इ.स. १९८२
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ इ.स. १९८८ – १९८९
इ.स. २००७ -
भाषा हिंदी
वडील नितीन मुकेश
आई निशी

नील नितीन माथूर ( १५ जानेवारी १९८२): हा हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे. गायक नितीन मुकेश यांचा हा पुत्र आहे. तो नील नितीन मुकेश या नावानेच चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. जॉनी गद्दार, न्यू यॉर्क, आ देखें जरा, तेरा क्या होगा जॉनी आदी चित्रपटांतून नीलने भूमिका केल्या आहेत.

पुरस्कार आणि नामांकन

[संपादन]

फिल्मफेर पुरस्कार

[संपादन]

नामांकित

  • २००८

स्टार स्क्रीन पुरस्कार

[संपादन]

नामांकित

  • २००८: स्टार स्क्रीन उभरता सितारा पुरस्कार - पुरुष, जॉनी गद्दार साठी

स्टारडस्ट पुरस्कार

[संपादन]

Attitude

  • २००८: स्टारडस्ट कल के सुपर स्टार - पुरुष, जॉनी गद्दार चित्रपटा साठी

IIFA पुरस्कार

[संपादन]

विजेता

  • २००८ - नए साल का चेहरा[]

अप्सरा फिल्म और टेलीविजन प्रोड्यूसर्स गिल्ड पुरस्कार

[संपादन]
  • २००८ - नकारात्मक भूमिकेसाठी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन

चित्रपट संचिका

[संपादन]
वर्ष चित्रपट भूमिका नोट्स
१९७८ विजय युवा विक्रम भारद्वाज बाल कलाकार
१९८९ जैसी करनी वैसी भरनी युवा रवि वर्मा बाल कलाकार
२००७ जॉनी गद्दार विक्रम नामांकित - पहली फ़िल्म में सर्वश्रेष्ठ अभिनय का पुरस्कार
२००९ आ देखें जरा रे आचार्य
न्यू यॉर्क ओमर
जैल पराग दीक्षित
२००९ तेरा क्या होगा जॉनी परवेज १७ डिसेंबर २००८ - दुबई अंतरराष्ट्रीय फिल्म समारोह येथे
२०१० द इटालियन जॉब रीमेक
थेंक यू
प्रेंकस्टर्स

संदर्भ

[संपादन]