Jump to content

नवसारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवसारी
town
देशभारत संपादन
ह्याचे मुख्यालय / राजधानीNavsari Taluka, नवसारी जिल्हा संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानNavsari Taluka संपादन
भौगोलिक गुणक२०°५७′२″N ७२°५५′२३″E संपादन
डाक संकेतांक396445 संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड2637 संपादन
Map

नवसारी हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. हे नवसारी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,७१,१०९ इतकी होती.