झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार २०
पहिली विजेती व्यक्तिरेखा स्त्री अदिती सारंगधरवादळवाट – रमा चौधरी (२००४)
शेवटची विजेती व्यक्तिरेखा स्त्री कविता लाड-मेढेकरतुला शिकवीन चांगलाच धडा – भुवनेश्वरी सूर्यवंशी (२०२३)

झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम व्यक्तिरेखा स्त्रीला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर अमृता सुभाष (अवघाचि संसार) आणि अदिती सारंगधर (वादळवाट) या दोघींनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (३) जिंकला आहे.

विजेते[संपादन]

वर्ष नायिका मालिका भूमिका
२००४ अदिती सारंगधर वादळवाट रमा चौधरी
२००५
२००६
२००७ अमृता सुभाष अवघाचि संसार आसावरी भोसले
२००८
२००९
२०१० सुहास जोशी कुंकू कृष्णा किल्लेदार
२०११[१] मृण्मयी देशपांडे कुंकू जानकी किल्लेदार
२०१२ तेजश्री वालावलकर उंच माझा झोका रमाबाई रानडे
२०१३ कविता लाड-मेढेकर राधा ही बावरी सीमा धर्माधिकारी
२०१४[२] मयुरी वाघ अस्मिता अस्मिता अग्निहोत्री
२०१५ रोहिणी हट्टंगडी होणार सून मी ह्या घरची भागीरथी गोखले (आईआजी)
२०१६[३] उषा नाडकर्णी खुलता कळी खुलेना पार्वती दळवी
२०१७[४] अनिता दाते-केळकर माझ्या नवऱ्याची बायको राधिका सुभेदार
२०१८[५]
२०१९[६] अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ कुमुदिनी (शेवंता) पाटणकर
२०२०-२१[७] रुक्मिणी सुतार देवमाणूस सरु पाटील
२०२१[८] मानसी मागीकर माझी तुझी रेशीमगाठ अरुणा नाईक
२०२२[९] उज्ज्वला जोग तू तेव्हा तशी कुंदा रानडे (माईमावशी)
२०२३[१०] कविता लाड-मेढेकर तुला शिकवीन चांगलाच धडा भुवनेश्वरी सूर्यवंशी

हे सुद्धा पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  7. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.
  8. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  9. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  10. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.