चिबा प्रांत
Appearance
(चिबा (प्रभाग) या पानावरून पुनर्निर्देशित)
चिबा प्रांत 山形県 | ||
जपानचा प्रांत | ||
| ||
चिबा प्रांतचे जपान देशामधील स्थान | ||
देश | जपान | |
केंद्रीय विभाग | कांतो | |
बेट | होन्शू | |
राजधानी | चिबा | |
क्षेत्रफळ | ५,१५६.२ चौ. किमी (१,९९०.८ चौ. मैल) | |
लोकसंख्या | ६२,०१,०४६ | |
घनता | १,२०२.७ /चौ. किमी (३,११५ /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | JP-12 | |
संकेतस्थळ | www.pref.chiba.lg.jp |
चिबा (जपानी: 山形県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला असून तो तोक्यो महानगराचा एक भाग आहे. तोक्योचा नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ चिबा प्रांतामध्येच स्थित आहे. चिबा प्रांत तोक्यो महानगराच्या इतर भागांशी अनेक रेल्वेमार्ग व दृतगती महामार्गांनी जोडला गेला आहे.
चिबा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. चिबा हा जपानमधील सर्वात श्रीमंत व समृद्ध प्रांतांपैकी एक आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |