चिबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चिबा
千葉市
जपानमधील शहर

Chiba montage.jpg

Flag of Chiba, Chiba.svg
ध्वज
चिबा is located in जपान
चिबा
चिबा
चिबाचे जपानमधील स्थान

गुणक: 35°36′26″N 140°6′23″E / 35.60722°N 140.10639°E / 35.60722; 140.10639

देश जपान ध्वज जपान
बेट होन्शू
प्रांत चिबा
प्रदेश कांतो
स्थापना वर्ष इ.स. २०१
क्षेत्रफळ २७२ चौ. किमी (१०५ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ९,७९,७६८
  - घनता ३,६०० /चौ. किमी (९,३०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०९:०० (जपानी प्रमाणवेळ]]
संकेतस्थळ


चिबा अर्बन मोनोरेल

चिबा (जपानी: 千葉市) ही जपान देशाच्या नैऋत्य भागातील चिबा प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. चिबा शहर राजधानी टोकियोच्या ४० किमी पूर्वेस प्रशांत महासागरच्या किनाऱ्यावर वसले आहे. चिबा हे जपानमधील सर्वात वर्दळीचे बंदर आहे. २०१९ साली चिबा शहराची लोकसंख्या सुमारे १० लाख होती. येथील चिबा मोनोरेल ही जगातील सर्वात लांबीची लटकवलेली मोनोरेल आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: