कावेरी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कावेरी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
कावेरी नदी
KAVERI RIVER.jpg
कावेरी नदी
उगम तळकावेरी
मुख कावेरी त्रिभुज प्रदेश
पाणलोट क्षेत्रामधील देश कर्नाटक, तमिळनाडू
लांबी ७६५ किमी (४७५ मैल)
उगम स्थान उंची १,२७६ मी (४,१८६ फूट)
ह्या नदीस मिळते कावेरी नदी
उपनद्या शिमशा, हेमवती, अर्कावती, होन्नुहोळे, लक्ष्मणतीर्थ, काबिनी, भवानी, नोय्याल नदी, अमरावती नदी सिरपा, लोकपावनी,सुवर्णावती
धरणे कृष्णराजसागर धरण, मेत्तूर धरण

कावेरी नदी दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे. तीला पोंनी असेही उपनाव आहे. ती तामीळनाडू व कर्नाटकातून या राज्यातुन वाहते.

उपनद्या[संपादन]

 1. शिमशा
 2. हेमवती
 3. अर्कावती
 4. होन्नुहोळे
 5. लक्ष्मणतीर्थ
 6. काबिनी
 7. भवानी
 8. नोय्याल नदी
 9. अमरावती नदी सिरपा
 10. लोकपावनी
 11. सुवर्णावती

सिंचन[संपादन]

कावेरीचे प्राथमिक वापर सिंचन, घरगुती वापरासाठी पाणी आणि वीजनिर्मितीसाठी पाणी पुरवत आहे.

हेही पहा[संपादन]