Jump to content

मात्सुयामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मात्सुयामा
core city of Japan, prefectural capital of Japan, मोठे शहर
स्थापना१५ डिसेंबर 1889 संपादन
मूळ लेबल松山市 संपादन
Name in kanaまつやまし संपादन
देशजपान संपादन
ह्याचे मुख्यालय / राजधानीएहिमे, Iyo-Matsuyama Domain, Ishizuchi Prefecture संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानएहिमे संपादन
Associated electoral districtEhime 1st District, Ehime 2nd district संपादन
स्थानChūyo region संपादन
पाणीसाठ्याजवळIyo Sea, Itsuki Sea, Setō Naikai संपादन
Located in/on physical featureDōgo Plain संपादन
भौगोलिक गुणक३३°५०′२१″N १३२°४५′५६″E, ३३°५०′२१″N १३२°४५′५७″E संपादन
Office held by the head of governmentmayor of Matsuyama संपादन
सरकारचे प्रमुखKatsuhito Noshi संपादन
Legal formordinary local public entity संपादन
जुळे शहरफ्रायबुर्ग, साक्रामेंटो संपादन
Language usedIyo dialect संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.city.matsuyama.ehime.jp/ संपादन
अधिकृत चिन्हCamellia japonica संपादन
Foods traditionally associatedMatsuyama-zushi संपादन
Map

मात्सुयामा हे जपानमधील एक शहर आहे. एहिमे प्रांताची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या डिसेंबर २०१४मध्ये ५,१६,४५९ होती. या शहराची स्थापना १५ डिसेंबर, १८८९ रोजी झाली.

मात्सुयामाजवळ जपानमधील सगळ्यात जुने समजले जाणारे गरम पाण्याचे झरे आहेत. येथे दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या कोहिमाच्या लढाईत कामी आलेल्या जपानी सैनिकांचे स्मारक आहे.