इबाराकी प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इबाराकी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
इबाराकी प्रांत
茨城県
जपानचा प्रांत
Emblem of Ibaraki Prefecture.svg
चिन्ह

इबाराकी प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
इबाराकी प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग कांतो
बेट होन्शू
राजधानी मितो
क्षेत्रफळ ६,०९५.६ चौ. किमी (२,३५३.५ चौ. मैल)
लोकसंख्या १९,६४,१४१
घनता ४८६.३ /चौ. किमी (१,२६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-08
संकेतस्थळ www.pref.ibaraki.jp

इबाराकी (जपानी: 茨城県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या मध्य-पूर्व भागात कांतो प्रदेशामध्ये वसला आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 36°14′N 140°17′E / 36.233°N 140.283°E / 36.233; 140.283