रिचर्ड कॉलिंज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रिचर्ड ओवेन कॉलिंज (२ एप्रिल, १९४६:वेलिंग्टन, न्यूझीलंड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९६५ ते १९७८ दरम्यान ३५ कसोटी आणि १५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.