अडाण नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अडाण नदी
Adan India.jpg
अडाण नदी
उगम सोनाळा
पाणलोट क्षेत्रामधील देश वाशिम जिल्हा, महाराष्ट्र
लांबी २०९.२१ किमी (१३०.०० मैल)

अडाण नदी ही महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील एक नदी आहे. ती पैनगंगा नदीची एक प्रमुख उपनदी आहे. ती पुढे अरुणावती नदीला मिळते. अरुणावती नदी नंतर १३ किमी पुढे जाऊन मग पैनगंगेला मिळते. या नदीवर २ धरणे बांधण्यात आलेली आहे. त्यापैकी एक धरण सोनाळा या गावाजवळ, जेथे या नदीचा उगम होतो, व दुसरे कारंजा लाड जवळ बांधण्यात आलेले आहे. कारंजा लाड जवळ बांधण्यात आलेल्या धरणाचे नाव अडाण धरण आहे.याच्या पाणी कारंजाला फिल्टर करुन येते.