सोनाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सोनाळा हे महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्यातील संग्रामपूर तालुक्यात वसलेले गाव आहे. २०११च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या १२,८९२ असून त्यातील ६,७४९ पुरुष असून ६,१४३ महिला आहेत. या गावातील साक्षरता प्रमाण ८१.१०% असून ते महाराष्ट्राच्या साक्षरता प्रमाणपेक्षा (८५.१८) कमी आहे.

ग्रामदैवत[संपादन]

संत सोनाजी महाराज यांच्या पुतळ्याचे चित्र

संत सोनाजी महाराज हे सोनाळा या गावचे ग्रामदेवत आहे. मुळात बावनवीर येथे जन्मलेले सोनाजी महाराज आपल्या मामाच्या गावाला म्हणजे बुलढाणा जवळच्या (सोनाळा)ला मामाजवळ रहायला आले होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.