Jump to content

साथिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साथिया
दिग्दर्शन शाद अली
निर्मिती यश चोप्रा
आदित्य चोप्रा
मणी रत्नम
कथा मणी रत्नम
पटकथा मणी रत्नम
प्रमुख कलाकार राणी मुखर्जी
विवेक ओबेरॉय
गीते गुलजार
संगीत ए.आर. रहमान
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २० डिसेंबर २००२
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १३९ मिनिटे


साथिया हा २००२ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. शाद अलीने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये विवेक ओबेरॉयराणी मुखर्जी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट मणी रत्नमच्या अलायपयुथे ह्या तमिळ चित्रपटाची पुनरावृत्ती आहे. साथिया बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

पार्श्वभूमी

[संपादन]

कथानक

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]