मणी रत्नम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मणी रत्नम
जन्म जून २, १९५६
मदुरै, तमिळनाडू, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र दिग्दर्शन (चित्रपट)
कारकीर्दीचा काळ १९८३ - चालू
भाषा तमिळ
पत्नी सुहासिनी रत्नम
अधिकृत संकेतस्थळ http://www.madrastalkies.com/

मणी रत्नम (तमिळ: மணி ரத்னம்) (जून २, १९५६ - हयात) हे तमिळ चित्रपटनिर्माता, पटकथालेखक, दिग्दर्शक आहेत