Jump to content

दीपा कर्माकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दीपा कर्माकर
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव दीपा कर्माकर
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक ९ ऑगस्ट, १९९३ (1993-08-09) (वय: ३१)
जन्मस्थान अगरताला (त्रिपुरा राज्य, भारत)
खेळ
देश भारत
खेळ जिम्नॅस्टिक्स
प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी

दीपा कर्माकर (९ ऑगस्ट, इ.स. १९९३:अगरताला-त्रिपुरा राज्य-भारत - ) ही एक भारतीय जिम्नॅस्ट आहे. हिने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते..2014च्या ग्लासगो येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने ब्रॉंझपदक जिंकून प्रथम कर्माकरांचे लक्ष वेधून घेतले.

कर्माकर ही प्रोदुनोव्हा प्रकार केलेल्या जगातील पाचपैकी एक जिम्नॅस्ट आहे.