२०१४ राष्ट्रकुल खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
XXI राष्ट्रकुल खेळ
XXI राष्ट्रकुल खेळ
XXI राष्ट्रकुल खेळ
२०१४ राष्ट्रकुल खेळ लोगो
यजमान शहर ग्लासगो, स्कॉटलंड
सहभागी देश ७० राष्ट्रकुल संघ
स्पर्धा २६१ स्पर्धा १७ प्रकार
स्वागत समारोह २३ जुलै
सांगता समारोह २३ जुलै
मुख्य मैदान हॅम्पडेन पार्कसेल्टिक पार्क
२०१० २०१८  >
संकेतस्थळ glasgow2014.com

२०१४ राष्ट्रकुल खेळ ही राष्ट्रकुल खेळ स्पर्धांची विसावी आवृत्ती युनायटेड किंग्डमच्या स्कॉटलंड घटक देशामधील ग्लासगो ह्या शहरामध्ये २३ जुलै ते ३ ऑगस्ट, २०१४ दरम्यान आयोजीत केली गेली. ह्या स्पर्धेचे यजमानपद ग्लासगोने नायजेरियाच्या अबुजाला मागे टाकून मिळवले.

पदक तक्ता[संपादन]

  यजमान देश (स्कॉटलंड)
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 Flag of इंग्लंड इंग्लंड ५८ ५९ ५७ १७४
2 Flag of ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ४९ ४२ ४६ १३७
3 Flag of कॅनडा कॅनडा ३२ १६ ३४ ८२
4 Flag of स्कॉटलंड स्कॉटलंड १९ १५ १९ ५३
5 Flag of भारत भारत १५ ३० १९ ६४
6 Flag of न्यूझीलंड न्यूझीलंड १४ १४ १७ ४५
7 Flag of दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका १३ १० १७ ४०
8 Flag of नायजेरिया नायजेरिया ११ ११ १४ ३६
9 Flag of केन्या केन्या १० १० २५
10 Flag of जमैका जमैका १० २२
11 Flag of सिंगापूर सिंगापूर १७
12 Flag of मलेशिया मलेशिया १९
13 Flag of वेल्स वेल्स ११ २० ३६
14 Flag of सायप्रस सायप्रस
15 Flag of उत्तर आयर्लंड उत्तर आयर्लंड १२
16 Flag of पापुआ न्यू गिनी पापुआ न्यू गिनी
17 Flag of कामेरून कामेरून
18 Flag of युगांडा युगांडा
19 Flag of ग्रेनेडा ग्रेनेडा
20 Flag of बोत्स्वाना बोत्स्वाना
Flag of किरिबाटी किरिबाटी
22 Flag of त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो
23 Flag of पाकिस्तान पाकिस्तान
24 Flag of the Bahamas बहामास
Flag of सामो‌आ सामो‌आ
26 Flag of नामिबिया नामिबिया
27 Flag of मोझांबिक मोझांबिक
Flag of मॉरिशस मॉरिशस
29 Flag of बांगलादेश बांगलादेश
Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
Flag of नौरू नौरू
Flag of श्रीलंका श्रीलंका
33 Flag of घाना घाना
Flag of झांबिया झांबिया
35 Flag of बार्बाडोस बार्बाडोस
Flag of फिजी फिजी
Flag of सेंट लुसिया सेंट लुसिया
एकूण २६१ २६१ ३०२ ८२४

बाह्य दुवे[संपादन]