फिफा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
फेडरेशन इंटरनॅशनल दे फूटबॉल असोसिएशन

FIFA Logo(2010).svg

World Map FIFA.svg
फिफा सदस्यत्वानुसार नकाशा

लघुरूप फिफा
ध्येय फॉर द गेम फॉर द वर्ल्ड
स्थापना २१ मे १९०४
मुख्यालय झुरिक, स्वित्झर्लंड
वेबसाईट www.FIFA.com


फेडरेशन इंटरनॅशनल दे फूटबॉल असोसिएशन हि फुटबॉल खेळावर नियंत्रण ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. हि संघटना तिच्या फिफा या लाघुरुपाने जास्त ओळखली जाते. झुरिक, स्वित्झर्लंड मध्ये मुख्यालय असणा-या या संघानेची स्थापना २१ मे १९०४ रोजी झाली. सेप ब्लॅटर हे फिफाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. फिफा ची सदस्य संख्या २०८ इतकी आहे.

फिफा ची मुख्य जवाबदारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करणे आहे.