दक्षिण अमेरिकन फुटबॉल संघ
Confederación Sudamericana de Fútbol (स्पॅनिश)
Confederação Sul-Americana de Futebol (पोर्तुगीज) |
|

|
|

|
| स्थापना |
९ जुलै १९१६ |
| प्रकार |
राष्ट्रीय संस्थांचा संघ |
| मुख्यालय |
लुक, पेराग्वे |
| सदस्यता |
|
| वेबसाईट |
www.CONMEBOL.com |
कॉन्मेबॉल (CONMEBOL, दक्षिण अमेरिका फुटबॉल संघ) हा दक्षिण अमेरिकेच्या १० देशांमधील राष्ट्रीय फुटबॉल संस्थांचा एक संघ आहे. कॉन्मेबॉल हा फिफाच्या जगभरातील सहा खंडीय संघांपैकी एक आहे. दक्षिण अमेरिकेमधील पुरूष व महिला फुटबॉल स्पर्धा पार पाडण्याची जबाबदारी कॉन्मेबॉलवर आहे.
[संपादन] बाह्य दुवे