उत्तर, मध्य अमेरिका व कॅरिबियन फुटबॉल मंडळ
Confederation of North, Central American and Caribbean Association Football |
|

|
|

|
| स्थापना |
१९६१ |
| प्रकार |
राष्ट्रीय संस्थांचे मंडळ |
| मुख्यालय |
न्यू यॉर्क शहर, अमेरिका |
| सदस्यता |
४० देश |
| वेबसाईट |
www.concacaf.com |
कॉन्ककॅफ (CONCACAF, उत्तर, मध्य अमेरिका व कॅरिबियन फुटबॉल मंडळ) हे उत्तर, मध्य अमेरिका व कॅरिबियन खंडांमधील ४० देशांमधील राष्ट्रीय फुटबॉल संस्थांचे मंडळ फिफाच्या जगभरातील सहा खंडीय मंडळांपैकी एक आहे. ह्या भागातील पुरूष व महिला फुटबॉल स्पर्धा पार पाडण्याची जबाबदारी कॉन्ककॅफवर आहे.