आफ्रिकन फुटबॉल मंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


आफ्रिकन फुटबॉल मंडळ
Confederation of African Football (इंग्रजी)
Confédération Africaine de Football (फ्रेंच)
الإتــحــاد الأفــريــقــي لــكــرة الـقـدم (अरबी)

CAF.svg

लघुरूप सी.ए.एफ.(CAF)
स्थापना १९५७
प्रकार क्रीडा संघ
मुख्यालय कैरो, इजिप्त
सदस्यता ५६ देश
पालक संगटना फिफा
वेबसाईट CAF.com

आफ्रिकन फुटबॉल मंडळ (संक्षिप्त: सी.ए.एफ.) ही आफ्रिका खंडामधील देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांची एक नियंत्रण संस्था आहे. आजच्या घडीला आफ्रिकेतील ५६ देशांचे फुटबॉल संघ सी.ए.एफ.चे सदस्य आहेत.

सदस्य संघ[संपादन]

५४ स्थायी सदस्य[संपादन]

२ अतिरिक्त सदस्य[संपादन]

आयोजित केल्या जाणा़ऱ्या स्पर्धा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. South Sudan admitted as a member of CAF, SuperSport.com, Retrieved 10 February 2012.

साचा:सी.ए.एफ. संघ