बार्बाडोस राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बार्बाडोस फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
बार्बाडोसचा ध्वज

बार्बाडोस फुटबॉल संघ (फिफा संकेत: BRB) हा कॅरिबियनमधील बार्बाडोस देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. कॉन्ककॅफचा सदस्य असलेला बार्बाडोस सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १३० व्या स्थानावर आहे. बार्बाडोसने आजवर एकाही फिफा विश्वचषक अथवा कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांसाठी पात्रता मिळवलेली नाही.

बाह्य दुवे[संपादन]