सौदी अरेबिया फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सौदी अरेबिया
सौदी अरेबिया
सौदी अरेबियाचा ध्वज
राष्ट्रीय संघटना सौदी अरेबिया फुटबॉल मंडळ
प्रादेशिक संघटना ए.एफ.सी. (आशिया)
सर्वाधिक सामने मोहम्मद अल-दिये (१७२)
सर्वाधिक गोल माजेद अब्दुल्ला (७१)
फिफा संकेत KSA
फिफा क्रमवारी उच्चांक २१ (जुलै २००४)
फिफा क्रमवारी नीचांक १२६ (डिसेंबर २०१२)
एलो क्रमवारी उच्चांक २७ (नोव्हेंबर १९९८)
एलो क्रमवारी नीचांक ११२ (१९७०, १९७२)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
सौदी अरेबिया सौदी अरेबिया 1–1 लेबेनॉन Flag of लेबेनॉन
(बैरूत, लेबेनॉन; १८ जानेवारी १९५७)
सर्वात मोठा विजय
सौदी अरेबिया सौदी अरेबिया 8–0 मकाओ Flag of मकाओ
(तैफ, सौदी अरेबिया; १४ मे १९९३)
सर्वात मोठी हार
युनायटेड अरब प्रजासत्ताकचा ध्वज युनायटेड अरब प्रजासत्ताक 13–0 सौदी अरेबिया सौदी अरेबिया
(कासाब्लांका, मोरोक्को; ९ सप्टेंबर १९६१)
फिफा विश्वचषक
पात्रता ४ (प्रथम: १९९४)
सर्वोत्तम प्रदर्शन १६ संघांची फेरी (१९९४)
ए.एफ.सी. आशिया चषक
पात्रता ८ (प्रथम १९८४)
सर्वोत्तम प्रदर्शन विजयी (१९८४, १९८८१९९६)
कॉन्फेडरेशन्स चषक
पात्रता ४ (सर्वप्रथम १९९२)
सर्वोत्तम प्रदर्शन उपविजयी (१९९२)

सौदी अरेबिया फुटबॉल संघ (अरबी: منتخب المملكة العربية السعودية لكرة القدم‎) हा पश्चिम आशियातील सौदी अरेबिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आजवर फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये चार वेळा खेळलेला व ए.एफ.सी. आशिया चषक तीन वेळा जिंकणारा सौदी अरेबिया हा आशियामधील सर्वात यशस्वी फुटबॉल संघांपैकी एक मानला जातो.

आंतरराष्ट्रीय प्रदर्शन[संपादन]

आंतरराष्ट्रीय स्पर्धा[संपादन]

फिफा विश्वचषक[संपादन]

वर्ष स्थान
उरुग्वे १९३० सहभाग नाही
इटली १९३४
फ्रान्स १९३८
ब्राझील १९५०
स्वित्झर्लंड १९५४
स्वीडन १९५८
चिली १९६२
इंग्लंड १९६६
मेक्सिको १९७०
पश्चिम जर्मनी १९७४
आर्जेन्टिना १९७८ पात्रता नाही
स्पेन १९८२
मेक्सिको १९८६
इटली १९९०
अमेरिका १९९४ १६ संघांची फेरी
फ्रान्स १९९८ साखळी फेरी
दक्षिण कोरिया जपान २००२ साखळी फेरी
जर्मनी २००६ साखळी फेरी
दक्षिण आफ्रिका २०१० पात्रता नाही
ब्राझील २०१४

आशियाई अजिंक्यपद[संपादन]

वर्ष स्थान
हाँग काँग १९५६ सहभाग नाही
दक्षिण कोरिया 1960
इस्रायल 1964
इराण 1968
थायलंड 1972
इराण 1976 माघार
कुवेत 1980 पात्रता नाही
सिंगापूर 1984 विजयी
कतार 1988 विजयी
जपान 1992 उपविजयी
संयुक्त अरब अमिराती 1996 विजयी
लेबेनॉन 2000 उपविजयी
चीन 2004 साखळी फेरी
इंडोनेशियामलेशियाथायलंडव्हियेतनाम 2007 उपविजयी
कतार 2011 साखळी फेरी
ऑस्ट्रेलिया 2015 पात्र

बाह्य दुवे[संपादन]