अँटिगा आणि बार्बुडा फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अँटिगा आणि बार्बुडा फुटबॉल संघ (Antigua and Barbuda national football team; फिफा संकेत: ATG) हा कॅरिबियनमधील अँटिगा आणि बार्बुडा देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. उत्तर अमेरिकेमधील कॉन्ककॅफचा सदस्य असलेला अँटिगा आणि बार्बुडा आजच्या घडीला फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १४२ व्या स्थानावर आहे. आजवर अँटिगा आणि बार्बुडा एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नाही.

हा संघ आपले सामने सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियममधून खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]