चंदिगढ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?चंदिगढ़/चंण्डीगढ़
भारत
—  केंद्रशासित प्रदेश  —
चंदीगड सचिवालय
चंदीगड सचिवालय
गुणक: 30°45′N 76°47′E / 30.75, 76.78
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
११४ चौ. किमी (४४ चौ. मैल)
• ३५० m (१,१४८ ft)
राजधानी चंदिगढ
मोठे शहर चंदीगड [१]
जिल्हे
लोकसंख्या
घनता
९,००,६३५[२] (२९ वा) (२००१)
• २१,८८०/km² (५६,६६९/sq mi)
भाषा पंजाबी, इंग्रजी, हिंदी
राज्यपाल एस.एफ. रोड्रिग्‍ज
आयुक्त आर. के. राव
स्थापित १९६६
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE

• १६०
• +172
• IN-CH
संकेतस्थळ: चंदीगड प्रशासकीय संकेतस्थळ
  1. संपूर्ण चंदीगड शहर केंद्रशासित आहे.
  2. भारत जनगणना

गुणक: 30°45′N 76°47′E / 30.75, 76.78

चंदिगढ ही पंजाबहरियाणा या दोन राज्यांची संयुक्त राजधानी व स्वतंत्र भारतात बांधले गेलेले पहिले पूर्वनियोजित शहर आहे. तसेच चंदिगढ हे सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक केद्रशासित प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ ११४ चौ.किमी. व लोकसंख्या १०,५४,६८६ एवढी आहे. पंजाबीहिंदी ह्या चंदिगढच्या प्रमुख भाषा आहेत. गहू आणि भात ही चंदिगढ मधील प्रमुख पिके आहेत. चंदिगढची साक्षरता ८६.४३ टक्के एवढी आहे.

इतिहास[संपादन]

भूगोल[संपादन]

जिल्हे[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

राजकारण[संपादन]