दादरा आणि नगर-हवेली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?दादरा आणि नगर हवेली
भारत
—  केंद्रशासित प्रदेश  —
गुणक: 20°16′N 73°01′E / 20.27, 73.02
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ४९१ चौ. किमी (१९० चौ. मैल)
राजधानी सिल्वासा
लोकसंख्या
घनता
२,२०,४५१ (२००१)
• ४४९/km² (१,१६३/sq mi)
संकेतस्थळ: संकेतस्थळ

गुणक: 20°16′N 73°01′E / 20.27, 73.02 दादरा आणि नगर हवेली हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. याच्या उत्तरेला गुजरात तर इतर तिनही दिशांना महाराष्ट्र ही राज्य आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार दादरा आणि नगर हवेली ची लोकसंख्या ३,४२,८५३ एवढी आहे. येथील साक्षरतेचे प्रमाण ७७.६५ एवढे आहे. गुजराती व हिंदी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तसेच भात व रागी ही येथील प्रमुख पिके आहेत.

इतिहास[संपादन]

भूगोल[संपादन]

जिल्हे[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

राजकारण[संपादन]

प्रमुख शहरे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.