एअर फ्रान्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
एर फ्रान्सचे एरबस ए-३८० विमान
एर फ्रान्स (इंग्रजी: Air France) ही जगातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक आहे. एर फ्रान्सचे मुख्यालय पॅरिस शहरात आहे व सर्वात मोठे वाहतूककेंद्र (हब) पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. एर फ्रान्स जगातील ९१ देशांमधील १५४ शहरांमध्ये विमानसेवा पुरवते. भारतामधील मुंबई, दिल्ली व बेंगलुरू ह्या तीन महानगरांमध्ये एर फ्रान्सची सेवा सध्या चालू आहे.
एर फ्रान्स हा स्कायटीमचा सदस्य आहे.
[संपादन] बाह्य दुवे
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |