एरोफ्लोत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एरोफ्लोत
IATA
SU
ICAO
AFL
Callsign
AEROFLOT
स्थापना ९ फेब्रुवारी १९२३
मुख्य विमानतळे शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ
एलायंस स्कायटीम
विमान संख्या १४७
मुख्यालय मॉस्को
मुख्य व्यक्ती
संकेतस्थळ: http://www.aeroflot.ru
मॉस्को विमानतळावरील एरोफ्लोतची विमाने

एरोफ्लोत (रशियन: ОАО «Аэрофло́т-Росси́йские авиали́нии) ही रशिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९२३ साली सोव्हियेत संघाच्या काळात स्थापन झालेली एरोफ्लोत ही जगातील सर्वात जुन्या विमान कंपन्यांपैकी एक आहे.

एरोफ्लोत आजच्या घडीला रशियातील व जगातील सर्व मोठ्या शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक पुरवते.

देश व शहरे[संपादन]

देश शहर
आर्मेनिया येरेव्हान
ऑस्ट्रिया इन्सब्रुक, जाल्त्सबुर्ग, व्हियेना
अझरबैजान बाकू
बेल्जियम ब्रसेल्स
बेलारूस मिन्स्क
बल्गेरिया सोफिया
कॅनडा टोराँटो
चीन बीजिंग, क्वांगचौ, शांघाय
क्रोएशिया झाग्रेब, स्प्लिट, दुब्रोव्हनिक
क्युबा हवाना
सायप्रस लार्नाका
चेक प्रजासत्ताक प्राग, कार्लोव्ही व्हारी
डेन्मार्क कोपनहेगन
इजिप्त कैरो, शर्म अल-शेख, हुर्गाधा
डॉमिनिकन प्रजासत्ताक पुन्ता काना
एस्टोनिया तालिन
फिनलंड हेलसिंकी
फ्रान्स पॅरिस (चार्ल्स दि गॉल), म्युलुझ, नीस
जर्मनी फ्रायबुर्ग, बर्लिन, ड्रेस्डेन, ड्युसेलडॉर्फ, फ्रांकफुर्ट (फ्रांकफुर्ट विमानतळ), हांबुर्ग, हानोफर, म्युन्शेन, श्टुटगार्ट
ग्रीस अथेन्स, इराक्लियो
हाँग काँग हाँग काँग (हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ)
हंगेरी बुडापेस्ट
भारत दिल्ली (इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ), गोवा, (दाबोळी विमानतळ)
इंडोनेशिया देनपसार
इराण तेहरान
इस्रायल तेल अवीव, ऐलात
इटली बोलोन्या, व्हेनिस, मिलान, रोम
जपान तोक्यो (नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ)
कझाकस्तान कारागंडा
किर्गिझस्तान बिश्केक
लात्व्हिया रिगा
लेबेनॉन बैरूत
लिथुएनिया व्हिल्नियस
मालदीव माले
मंगोलिया उलानबातर
मेक्सिको कान्कुन (कान्कुन आंतरराष्ट्रीय विमानतळ)
नेदरलँड्स अ‍ॅम्स्टरडॅम (अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल)
नॉर्वे ओस्लो
पोलंड वर्झावा, क्राकूफ
रोमेनिया बुखारेस्ट
रशिया आस्त्राखान, बर्नाउल, चेलियाबिन्स्क, चिता, इरकुत्स्क, कालिनिनग्राद, कझान, केमेरोवो, खबारोव्स्क, क्रास्नोदर, क्रास्नोयार्स्क, मॉस्को, निज्नी नॉवगोरोद, नोवोसिबिर्स्क, ओम्स्क, ओरेनबर्ग, रोस्तोव दॉन, समारा, सोत्शी, तोम्स्क, त्युमेन, उफा, उलान-उदे, सेंट पीटर्सबर्ग, व्लादिवोस्तॉक, वोल्गोग्राद, याकुत्स्क, येकातेरिनबुर्ग
सर्बिया बेलग्रेड
दक्षिण कोरिया सोल (इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ)
स्पेन बार्सिलोना, माद्रिद, मलागा, तेनेरिफ
श्री लंका कोलंबो (बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ)
स्वीडन स्टॉकहोम
स्वित्झर्लंड झ्युरिक, जिनिव्हा
ताजिकिस्तान दुशान्बे, खुजंद
थायलंड बॅंकॉक (सुवर्णभूमी विमानतळ), फुकेत
तुर्कस्तान इस्तंबूल, अंताल्या
युक्रेन द्नेप्रोपेत्रोव्स्क, खार्कीव्ह, दोनेत्स्क, क्यीव, ओदेसा, सिंफेरोपोल
संयुक्त अरब अमिराती दुबई (दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ)
युनायटेड किंग्डम लंडन (लंडन हीथ्रो विमानतळ)
अमेरिका लॉस एंजेल्स, मायामी, न्यू यॉर्क शहर (जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ), वॉशिंग्टन, डी.सी. (वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ)
उझबेकिस्तान ताश्केंत
व्हियेतनाम हो चि मिन्ह सिटी, हनोई

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत