बोईंग ७८७
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| बोईंग ७८७ | |
|---|---|
|
प्रवासी सेवेत रुजू झालेले पहिले ऑल निप्पॉन एरवेझचे ७८७ (जेए८०१ए) |
|
| प्रकार | लांब पल्ल्याचे मोठे प्रवासी जेट विमान |
| उत्पादक देश | अमेरिका |
| उत्पादक | बोईंग |
| पहिले उड्डाण | डिसेंबर १५, इ.स. २००९ |
| समावेश | ऑक्टोबर २७, इ.स. २०११ |
| सद्यस्थिती | प्रवासी सेवेत |
| मुख्य उपभोक्ता | ऑल निप्पॉन एरवेझ |
| उत्पादित संख्या | १ (ऑक्टोबर २०११) |
| एकूण कार्यक्रमखर्च | ३२ अब्ज अमेरिकन डॉलर[१] |
| प्रति एककी किंमत | ७८७-८:१९ कोटी ३५ लाख अमेरिकन डॉलर[२] ७८७-९: २२ कोटी ७८ लाख अमेरिकन डॉलर[२] |
बोईंग ७८७ हे बोईंग कंपनीचे मोठ्या प्रवासी क्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.
याचे पहिले उड्डाण डिसेंबर १५, इ.स. २००९ या दिवशी आणि पहिले व्यावसायिक उड्डाण ऑक्टोबर २७, इ.स. २०१० रोजी झाले.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
[संपादन] संदर्भ आणि नोंदी
- ↑ डॉमिनिक गेट्स. "Boeing celebrates 787 delivery as program's costs top $32 billion", The Seattle Times, September 24, 2011.
- ↑ २.० २.१ Boeing Commercial Airplanes prices. बोईंग.