एरबस ए-३८०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एरबस ए-३८०

एअरबस ए-३८० लांब पल्ल्याचे जगातील सगळ्यात जास्त प्रवासीक्षमता असलेले दोनमजली विमान आहे.

चार इंजिने असलेले हे विमान ५२५ ते ८५३ प्रवाशांना १५,२०० कि.मी. पर्यंत नेऊ शकते. म्हणजेच हे विमान न्यूयॉर्क ते हाँगकाँग न थांबता जाऊ शकते.

या विमानाची पहिली सेवा सिंगापूर एअरलाइन्स या कंपनीने पुरवली आहे.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.