मुखपृष्ठ
विकिपीडिया कडून
सुस्वागतममराठी भाषेतील विकिपीडियामध्ये आपले स्वागत आहे. विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश प्रकल्प आहे. ही त्याची आवृत्ती आपण घडवू शकता. येथील लेखांमध्ये भर घालण्यासाठी मदतीचा लेख पहा. नवीन लेख लिहिण्यास उपयुक्त माहिती येथे आहे. सध्या मराठी विकिपीडिया मध्ये लेखांची एकूण संख्या १७,४७६ आहे. मराठी भाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास विकिपीडिया लवकरच प्रगती करेल. भेट दिल्याबद्दल धन्यवाद! |
||||||||||
मासिक सदरअलेक्झांडर द ग्रेट (जुलै २०, इ.स.पूर्व ३५६ ते जून ११, इ.स.पूर्व ३२३) हा मॅसेडोनियाचा राज्यकर्ता होता. तो अलेक्झांडर तिसरा या नावानेही ओळखला जातो. जागतिक इतिहासात तो सर्वात यशस्वी व कुशल सेनापती गणला जातो. तत्कालीन ग्रीक संस्कृतीला त्या काळात ज्ञात असलेले संपूर्ण जग त्याने जिंकले आणि त्यामुळे तो जगज्जेता म्हणूनही ओळखला जातो. आपल्या कारकिर्दीत त्याने इराण, सीरिया, इजिप्त, मेसोपोटेमिया,फिनीशिया, जुदेआ, गाझा, बॅक्ट्रिया तसेच भारतातील पंजाबपर्यंतचा प्रदेश जिंकला. फारसी दस्त ऐवजांनुसार त्याला एस्कंदर-इ-मक्दुनी (मॅसेडोनियाचा अलेक्झांडर) म्हटले जाते. तर उर्दू आणि हिंदी दस्तऐवजांत त्याला सिकंदर-ए-आझम म्हटले गेले आहे. प्लूटार्क आणि एरियन या प्राचीन ग्रीक इतिहासकारांनी लिहून ठेवलेला अलेक्झांडरचा समग्र इतिहास योग्य आणि खरा इतिहास म्हणून ग्राह्य धरला जातो. फिलिप हा अत्यंत कुशल सेनापती होता. त्याने आपल्या सैन्याची रचना पायदळ, घोडदळ, अभियांत्रिकी अशा अनेक विभागांत केली होती. अलेक्झांडरला लढाईचे शिक्षण लहानपणापासूनच उत्तमरीत्या देण्यात आले. याचबरोबर कला, शास्त्र, राज्यकारभार यांचे योग्य ज्ञानही अलेक्झांडरला असावे अशी फिलिपची इच्छा होती. यासाठी त्याने ऍरिस्टोटलची नेमणूक अलेक्झांडरचा गुरू म्हणून केली तसेच होमरच्या साहित्याची गोडी अलेक्झांडरला लावली. ऍरिस्टोटलने दिलेली इलियडची प्रत अलेक्झांडर सतत आपल्यासोबत बाळगत असे. मागील अंक - एप्रिल २००८ - मार्च २००८ - फेब्रुवारी २००८ - जानेवारी २००८ - जून २००७ - मे २००७ - एप्रिल २००७ - मार्च २००७ - फेब्रुवारी २००७ - जानेवारी २००७ - डिसेंबर २००६ - ऑक्टोबर २००६ - मे २००६ - फेब्रुवारी २००६ - जानेवारी २००६ - जुलै २००५ - जून २००५ |
दिनविशेष
मृत्यू:
|
|||||||||
विकिपीडियाचे सहप्रकल्प |
आणि हे आपणास माहीत आहे का?
|
|||||||||
संक्षिप्त सूची
|
||||||||||
निवेदनमराठी विकिपीडियाची प्रगती सातत्याने होत आहे. ही गती वाढविण्यासाठी आणि विकिपीडियातील मजकूर अधिक गुणवत्तेचा तसेच परिपूर्ण करण्यासाठी आपला सहयोग अतिमहत्त्वाचा आहे. यासाठी पुढील काही गोष्टी आपण करु शकता:
|
||||||||||

