हैदरअली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हैदरअली
म्हैसूरच्या राज्याचा दलवाई
HyderAli.jpg
हैदरअली
पूर्ण नाव हैदर नाईक
जन्म इ.स. १७२० (अंदाजे)
चित्तूर
(वर्तमान आंध्र प्रदेश)
मृत्यू ६ डिसेंबर इ.स. १७८२
बुदिकोटे
(वर्तमान कर्नाटकातील कोलारनजीक)
उत्तराधिकारी टिपू सुलतान
वडील फताह मोहम्मद
पत्नी फक्र-उन-निसा
संतती टिपू सुलतान

हैदरअली (उर्दू: سلطان حيدر علی خان  ; कन्नड: ಹೈದರಾಲಿ  ; रोमन लिपी: Hyder Ali), जन्मनाव हैदर नाईक, (इ.स. १७२० - ७ डिसेंबर, इ.स. १७८२) हा म्हैसूरच्या राज्याचा दलवाई (सरसेनापती) व कार्यकारी शासक होता. त्याचा पिता फतेह महम्मद हा कोलार येथे म्हैसूर राज्याचा दुय्यम अधिकारी म्हणून कार्यरत होता.

जीवन[संपादन]

हैदरअलीने आपल्या जीवनक्रमाची सुरूवात म्हैसूरच्या हिंदू राजाच्या पदरी एक साधा सैनिक म्हणून इ.स. १७४० मध्ये केली. इ.स. १७६१ मध्ये तो म्हैसूरच्या सैन्याचा दलवाई, अर्थात सरसेनापती, झाला व इ.स. १७६६ मध्ये प्रत्यक्षात म्हैसूरच्या राज्याचा शासक झाला. त्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध पहिल्या इंग्रज-म्हैसूर युद्धातदुसर्‍या इंग्रज-म्हैसूर युद्धात यशस्वी नेतृत्व केले. या दोन्ही युद्धांत म्हैसूरच्या राज्याची सरशी झाली.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

#