दुसरे बाजीराव पेशवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दुसरा बाजीराव या पानावरून पुनर्निर्देशित)

दुसरा बाजीराव हा १८०२ ते १८१८ या काळातील पेशवा होता. मराठी साम्राज्याला उतरती कळा याच्याच काळात आली. अनेक चुकीचे निर्णय, चैनीसाठी शत्रुंशी केलेल्या नुकसानकारक समझोते. ऐन युद्धात मोक्याच्या क्षणी पळून जाणे अश्या अनेक कारणांनी याला 'पळपुटा बाजीराव' असेही म्हणतात.[ संदर्भ हवा ]


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये