साचा:विकिपीडिया:नवीन माहिती/जुनी माहिती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पत्ते
  • ...की पत्त्यांतील चारी राजे ही पूर्वीच्या खर्‍या राजांची चित्रे आहेत...?
जिराफ
  • ...की जिराफांची जीभ ५० से.मी. लांब असते व त्याने जिराफ आपले कान साफ करतात...?
जग
  • ...की जगातील सर्व खंडांची इंग्रजी नावे ज्या अक्षराने सुरु होतात त्याच अक्षराने संपतात...?
दिवा
शिंक
  • ...की माणूस डोळे उघडे ठेवून शिंकू शकत नाही...?
बदक
गणित
  • ...की १११,१११,१११ X १११,१११,१११ = १२,३४५,६७८,९८७,६५४,३२१ ...?
झुरळ
  • ...की झुरळे डोक्याविना ९ दिवस जीवंत राहू शकतात...?
फुलपाखरु
ध्रुवीय अस्वल
मगर
  • ...की मगर आपली जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत नाही...?
कोळी
  • ...की सर्वसाधारणपणे माणूस कोळ्याला जितका भीतो तितका मरणाला भीत नाही...?
जीभ
हत्ती
हृदय
भोलू-भारतीय रेल्वेचा शुभंकर
  • ...की भारतीय रेल्वे जगातील सर्वात जास्त रोजगार देणारा उपक्रम आहे...?
  • ...की महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या (९,६७,५२,२४७) असणारे जगात केवळ ११ देश आहेत...?
युरो-चलन
भारताचा ध्वज
  • ...की भारतात २२ शासकीय राजभाषा आहेत पण एकही राष्ट्रभाषा नाही...?
बृहन्मुंबई महानगरपालिका
वैयक्‍तिक साधने