झार अलेक्झांडर पहिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झार अलेक्झांडर पहिला

झार अलेक्झांडर पहिला (रशियन: Александр I Павлович / अलेक्सांद्र पहिला पावलोविच) (डिसेंबर २३, इ.स. १७७७ - नोव्हेंबर १९, इ.स. १८२५) हा मार्च २३, इ.स. १८०१ ते डिसेंबर १, इ.स. १८२५ पर्यंत रशियाचा झार होता. याशिवाय हा इ.स. १८१५ पासून मृत्यूपर्यंत पोलंडचा राजा व फिनलंडचा पहिला ग्रँड ड्यूकही होता.

वैयक्‍तिक साधने